January 16, 2025 2:42 PM
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर ६-४, ६-३...