February 6, 2025 10:24 AM
अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत
अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशा...