March 22, 2025 8:39 PM
देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी
देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ह...