April 2, 2025 3:36 PM
येत्या दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे कॅमेरे बसवले जातील -रेल्वेमंत्री
भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यासंबंधीचं कार्य वेग�...