August 4, 2024 1:50 PM
अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासंदर्भात केंद्रसरकारने जारी केली कार्यपद्धती
अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची कार्यपद्धती केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केली आहे. मानवी अवयवांचा ...