December 2, 2024 2:51 PM
येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाजं आणि पाणबुड्या दाखल होणार
येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाज आणि पाणबुड्या सामील केल्या जातील असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं. ६२ जहाज आणि एक पाणबुडी निर्माणाधिन असून पुढच्या वर्षापर...