August 18, 2024 6:58 PM
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी
कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्य...