February 24, 2025 1:47 PM
बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा
बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर...