March 28, 2025 9:50 AM
जम्मू आणि काश्मिरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; 3 जवानांना वीरमरण
जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात सुफियाच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवानांना वीरमरण आलं. तर एका पोलिस उपअधीक्षकांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि पॅरा क�...