March 12, 2025 10:31 AM
भारतीय महिला कबड्डी संघाचा क्रीडा मंत्र्यांकडून सत्कार
भारतीय महिला कबड्डी संघाचा ६व्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सत्कार केला. त्यांनी या संघाला 67 लाख 50 हजार रुपयांचं ...