डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 8, 2024 1:11 PM

पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टीपलचेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैद...

July 8, 2024 10:58 AM

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20...

July 7, 2024 8:33 PM

झिम्बाव्वे विरोधातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय

भारत आणि झिम्बाव्वे यांच्यात आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं १०० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा यान...

July 7, 2024 7:23 PM

बिलियर्ड्स : भारताच्या ध्रुव सितवालाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं

बिलियर्ड्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद भारताच्या ध्रुव सितवाला यानं आपल्या नावावर केलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं भारतात्याच पंकज अडवाणीवर ५-२ अशी मात केली. या पराभवामुळे या स्पर्ध...

July 6, 2024 9:49 AM

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

  महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी ...

July 5, 2024 9:35 AM

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची, काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्...

July 2, 2024 1:21 PM

टी ट्वेंटी : भारताच्या पुरुष संघाची पाच सामन्यांची मालिका झिम्बाब्वे येथे रंगणार

भारताचा पुरुष क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान हरारे इथं ही मालिका होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतानं आपल...

July 1, 2024 3:49 PM

विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी

भारतीय तेल कंपन्यांनी विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले असून, सुधारित दरांनुसार १९ किलोग्रॅमचा सिलेंडर दिल्लीत १ हज...

July 1, 2024 8:06 PM

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसद...

June 30, 2024 8:41 PM

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्...