डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 30, 2024 8:58 PM

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ४ पदकं

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी ४ पदकं मिळवली असून त्यात ३ महाराष्ट्रातले आहेत. जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक मिळवलं. मुंबईतल्या अवनीश ...

July 30, 2024 7:38 PM

पॅरिस ऑलिम्पिक : नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीला कास्यपदक

पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच ...

July 28, 2024 7:19 PM

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पराभूत

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षट...

July 28, 2024 2:29 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात मनू भाकरची आज लढत

पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत गाजवला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत मनू भाकर हिनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी आज ...

July 28, 2024 2:45 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोक्यो इथं पोहोचले. जपानमधले भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जयशंकर यांनी ए...

July 27, 2024 1:25 PM

बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार

भारतातून अमेरिकेत चोरुन नेलेल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, प्राचीन मुर्ती, पूरातन आणि पारंपरिक वस्तूं संदर्भात भारत आणि अमेरिकेत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देशातल्या अवै...

July 26, 2024 7:52 PM

भारतानं आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं

ADPC अर्थात आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद भारतानं काल स्वीकारलं. थायलंडमध्ये बँकॉक इथं भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आस्थापनेचे राजेंद्र सिंग यांनी चीनकडून या वर्...

July 26, 2024 6:10 PM

ऑलिम्पिकच्या मैदानातले भारताचे शिलेदार

क्रीडाविश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या, पॅरिस इथं होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्...

July 26, 2024 5:21 PM

गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची…

२०२४ हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते, त्या, क्रीडाविश्वात सगळ्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार ...

July 20, 2024 7:56 PM

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असू...