डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2024 1:16 PM

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती

नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या ...

September 13, 2024 1:30 PM

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला ९ सुवर्णपदकं

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिने ४९ मीटर ९१ सेंटीमीटरचं विक्रमी अंतर गाठत भ...

September 13, 2024 9:31 AM

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील ...

September 11, 2024 8:32 PM

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक अ...

September 8, 2024 8:20 PM

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण

देशात मंकीपॉक्सचा एक संशयीत रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. त्याची चाचणी करण्यात आली असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. रुग्णाची स्थिती सध्या स्थिर असून त्याच्...

September 8, 2024 8:01 PM

अबुधाबीचे युवराज अल नाहयान यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक

अबूधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहमद बिन झायेद अल नाहयान यांचं तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी विमा...

September 8, 2024 11:38 AM

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्य...

September 5, 2024 8:52 PM

भारताचे सिंगापूरसोबत ४ सामंजस्य करार

भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधा...

September 5, 2024 1:32 PM

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची बैठक

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची सहावी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव, अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमं...

September 1, 2024 1:24 PM

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री ...