डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 16, 2025 8:15 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी

भारत आणि न्यूझीलंड यांनी आज मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींना प्रारंभ केला. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले य...

March 14, 2025 2:44 PM

पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला

पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या रेल्वे अपहरण प्रकरणात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप भारताने ठामपणे फेटाळला आहे. पाकिस्तानने केलेले आरोप निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्राल...

March 12, 2025 2:50 PM

मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार

भारत-मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल...

March 10, 2025 9:52 AM

भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२वी आवृत्ती सुरू

भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२ वी आवृत्ती आजपासून किर्गिस्तानमध्ये सुरू होत आहे. १४ दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत सुरू राहील. शहरी आणि पर्वतीय ...

March 10, 2025 9:48 AM

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान व्यापार करारासाठी दहावी बैठक

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. यु...

March 10, 2025 8:56 AM

१२ वर्षांनंतर ICC करंडकवर कोरलं भारताचं नाव

आयसीसी चँपिअन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल १२ वर्षानंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकण...

March 5, 2025 9:48 AM

ICC Champions Trophy : भारताची अंतिम फेरीत धडक

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ...

March 1, 2025 1:16 PM

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगभरातील लोक भारताला जाणून घेण्यासाठी इ...

March 1, 2025 10:34 AM

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळ...

February 28, 2025 7:02 PM

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज दिले. ...