डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 14, 2024 9:45 AM

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांत सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघाने चीन, जपान, मलेश...