October 29, 2024 10:22 AM
बडोद्यामध्ये भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
गुजरातमधील बडोदा इथं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीवेळी भारत आणि स्पेन यांच्यात रेल्वे वाहतूक, सीम...