January 17, 2025 10:34 AM
डिजीटल कौशल्य क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर
डिजीटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असा अहवाल क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने जारी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...