January 19, 2025 7:00 PM
इंडियन ओपन बॅडमिंटन : डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेननं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं
डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेन यानं नवी दिल्लीत झालेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हाँगकाँगच्या सी यू ली याच...