April 15, 2025 8:15 PM
प्रधानमंत्री मोदी यांची डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमधे यावे...