February 20, 2025 1:10 PM
भारत-अर्जेंटिनादरम्यान लिथियम उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सामंजस्य करार
भारत आणि अर्जेंटिना यांच्यात काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल र...