December 18, 2024 7:44 PM
आयकर विभागाचं १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन
चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं कालपर्यंत १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन केलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, या वेळी त्यात २० पूर्णांक ३२ शतांश टक्के वाढ झाली आहे. आ...