March 6, 2025 7:38 PM
नवी दिल्लीत नव्या प्राप्तिकर विधेयकावर लोकसभेच्या समितीची बैठक
नवी दिल्लीत संसद भवनात आज नव्या प्राप्तिकर विधेयकावर लोकसभेच्या समितीची बैठक झाली. समितीनं अर्न्स्ट अँड यंग सह इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी ...