January 14, 2025 7:46 PM
हवामान विभागानं नागरिकांचं जीवनमान सुलभ केल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार
विज्ञानानं सर्वसामान्यांचं जीवनमान सोपं करावं आणि हवामान विभाग या कसोटीवर पात्र ठरत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारतीय हव...