April 11, 2025 3:35 PM
भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई
भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत लाखनी पोलिसांनी दोन विनाक्रमांक ट्रॅक्टर आणि ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या गस्ती पथकानं यापैकी एक ...