November 21, 2024 3:28 PM
इफ्फी चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी
गोव्यात ५५वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट द...