November 25, 2024 7:15 PM
गोव्यात सुरु असलेल्या ईफ्फी चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार
गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं दर्शन होत असल्याचं केरेबेटे या कन्नड चित्रपटा...