February 25, 2025 2:45 PM
ICC Champions Trophy : आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तानमध्ये रावळपिंडी मैदानावर होणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. याच ...