February 21, 2025 2:40 PM
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानात कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.भारतानं काल बांगलादेशवर ६ गडी राखून मात करत या स...