December 2, 2024 1:43 PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुत्र हंटर बायडेन यांना दिली माफी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने जो बायडेन यांनी पुत्र हंटर बायडेन यांना माफी दिली आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे आणि करविषयक गुन्ह्यांबाबत खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपाखाल...