December 10, 2024 1:32 PM
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राजभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन
जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. निवृत्त न्...