April 12, 2025 6:17 PM
दहावी, बारावी: पुरवणी परीक्षांसाठी नव्या विद्यार्थ्यांना बसण्याची मुभा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै - ऑगस्ट २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा नि...