February 14, 2025 7:21 PM
दहावी, बारावी क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १० मार्च, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्...