January 1, 2025 2:27 PM
येमेनमध्ये हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले
येमेनची राजधानी साना इथं हौथी या लढाऊ गटाच्या लष्करी तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केले आहेत. हौथीकडून चालवल्या जाणाऱ्या दूरचित्रवाहिनीने ही माहिती दिली. हौथीच्या संरक्षणदलाची इमा...