January 2, 2025 9:43 AM
देशात 123 वर्षांनंतर 2024 हे ठरल सर्वात उष्णतेच वर्ष
देशात 1901 सालानंतर 123 वर्षांनंतर 2024 हे वर्ष सर्वात उष्णतेच वर्ष ठरल असल्याची माहिती काल भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही मा...