October 23, 2024 2:28 PM
भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकी मालिकेला आज नवी दिल्लीत सुरुवात होणार
भारत आणि जर्मनी यांच्यात हॉकीच्या मालिकेला आजपासून दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल. हॉकी इंडियानं डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प...