December 15, 2024 1:42 PM
महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवून भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत, भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल जपानच्या संघाचा ३-१ असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली. भारताच्या दीपिकानं ...