January 7, 2025 2:52 PM
एचएमपीव्ही बद्दल काळजी करण्याची गरज नाही – जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ
भारतात एच.एम.पी.व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसने बाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले असले, तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. सौम्या ...