March 7, 2025 8:05 PM
हिंगोलीतले संशोधक पुष्यमित्र जोशी यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड
हिंगोली जिल्ह्यातले तरुण संशोधक पुष्यमित्र जोशी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जोशी यांचं विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण आणि सामाजिक क...