November 28, 2024 8:21 PM
झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा शपथविधी
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आ...