January 5, 2025 7:42 PM
गुजरातमधे झालेल्या हेलिकॉप्टरअपघातात तिघांचा मृत्यू
भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत ...