March 11, 2025 8:58 PM
येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईत सांताक्रूझ इथं ३९ पूर्णांक २ तर रत्नागिरीत ३९ पूर्णांक ४ अंश सेल्सि...