April 9, 2025 7:03 PM
आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातली आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...