October 25, 2024 7:55 PM
हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू
हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. हंगामी अध्यक्ष डॉ. रघुबीर सिंग यांनी नव्या सदस्यांना आमदारकीची शपक्ष दिली. त्यानंतर हरविंदर कल्याण यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून तसंच क्रिश...