डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 5, 2024 1:41 PM

हरविंदर सिंग पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला

पॅरीस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत काल भारतीय क्रिडापटूंनी चमकदार कामगिरी करत चार पदकं पटकावली. यामध्ये दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत ऐतिहासिक कामग...