January 30, 2025 6:44 PM
चंदीगढच्या महापौर म्हणून भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला विजयी
भाजपाच्या हरप्रीत कौर बाबला या काँग्रेस आणि आपच्या आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांचा पराभव करुन चंदीगढच्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. हरप्रीत कौर यांना एकोणीस मत मिळाली तर प्रेमलत...