February 15, 2025 11:22 AM
पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 11 कामगार ठार
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या हरनाई इथं रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात 11 कामगार ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले आहेत. कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहन जात असताना हा स...