February 9, 2025 7:42 PM
आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन
सहकार चळवळीतल्या संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या तर सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अहि...