June 19, 2024 1:39 PM
आरबीआयची तिसरी जागतिक हॅकेथॉन “HaRBinger 2024″मधे नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस
भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन "HaRBinger 2024" चं आयोजित केली असून आज याच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव https://app.apixplatform.com/h1/harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवा...