January 13, 2025 8:53 PM
देशातल्या पावणे २ लाख नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार
यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणेदोनलाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख ७...