April 11, 2025 10:30 AM
दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 संघांना विजेतेपद
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेव्जलॅप्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये पाच संघांना विजेतेपद देण्यात आलं. विविध शहरं आणि संस्थांमधील व...